MAGNI PATRA LEKHAN IN MARATHI

आज आम्ही तुम्हाला Magni Patra In Marathi तुमच्या माध्यमातून Magni Patra संबंधित सर्व काही 

सांगेल

Magni Patra Meaning In Marathi

मागणी संदर्भ शब्दाद्वारे दर्शविली जाते, “वापरण्यासाठी किंवा पुरवठ्याची विनंती करणे.” हे कोणत्याही उत्पादनासाठी किंवा प्रशासनासाठी स्वारस्य किंवा विनंती दर्शवू शकते. जर तुम्हाला खरेदी कार्यालयातून काही वस्तू किंवा प्रशासन सुरक्षित करायचे असेल तर रिक्विजिशन नोट हा एक महत्त्वाचा संग्रह आहे. या पत्रामध्ये उत्पादनाचे नाव, प्रमाण आणि वितरण तारीख यांसारखी अनेक माहिती आहे.

Magni Patra Important Topic 

मागणी पत्र – यादी, वस्तू – नग, पुस्तके – प्रती, रोपे- संख्या सवलत, सूट, देयक, धनादेश, वस्तूचा दर्जा.

मागणी पत्र – विषय

. ६) दहावी नंतर उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांच्या पत्रकाची मागणी

. ५) चित्रकला साहित्याची मागणी

३) विज्ञान साहित्याची मागणी

• १) पुस्तकांची मागणी

२) क्रीडा साहित्याची मागणी

४) वस्तुभांडारासाठी वस्तूची मागणी

Magni Patra Example – 1

दिनांक – 20 नोव्हेंबर, 2022

प्रति,

माननीय व्यवस्थापक

स्पोर्टस् क्लब

पुणे.

विषय : शक्ति आवश्यक असलेल्या क्रीडा साहित्याची मागणी करण्याबाबत|

महोदय,

मी नवरत्न शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेमध्ये होणाऱ्या

विविध क्रीडा स्पर्धासाठी क्रीडा साहित्याची गरज आहे. शाळेमध्ये दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात परंतु क्रीडा साहित्याच्या अभावी विद्यार्थी प्रॅक्टीस करू शकत नाही त्यामुळे त्यांना स्पर्धेत सहभागी होता येत नाही.

क्रीडा साहित्याच्या वाढत्या किमतीमुळे ले विकत घेणे शाळेला शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. आज अभ्यासाबरोबर खेळाला सुद्धा तेवढेच महत्व आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात खेळा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही विद्यार्थी खेळपासून वंचित राहू असा आमचा प्रयत्न आहे. त्यात आम्हाला तुमची गरज लागणार आहे.

कृपया सहानुभूतिपूर्वक विचार करावा आणि आमची मागणी मान्य करावी. ही विनंती. आवश्यक साहित्यांची यादी सोबत जोडली आहे ।

कळावे.

आपला कृपाभिलाषी

(विद्यार्थी प्रतिनिधी, नवरत्न शाळा)

Magni Patra Example – 2

विद्यार्थी प्रतिनिधी

सरस्वती विद्यालय

नागपूर

२३ फेब्रुवारी, 2022

प्रति,

माननीय व्यवस्थापक

पुणे 

विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तक मागणीबाबत

महोदय,

मी सरस्वती विद्यालयातील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या

शाळेच्या ग्रंथालयामध्ये पुस्तकांचा अभाव आहे. उपलब्ध असलेली

पुस्तके सुद्धा फार जुनी आहेत. प्रत्येक वर्षी नवीन पुस्तक

बाजारात येत असतात. नवीन नवीन लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध होत असतात. ती पुस्तकं विद्यार्थ्यांना विकत घेऊन वाचणे शक्य नाही.

विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडव्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व त्यांना चालु घडामोडींशी जोडव्यासाठ आपल्या संस्थेमार्फत आम्हास काही पुस्तके पाठवून मदत करावी अशी नम्र विनंती

धन्यवाद!

आपला कृपाभिलाषी

विद्यार्थी प्रतिनिधी

सरस्वती विद्यालय

नागपूर

Magni Patra Example – 2

विद्यार्थी प्रतिनिधी

मानवता हायस्कूल

नाशिक

२५ मार्च, २०२२

प्रति,

माननीय व्यवस्थापक

विजय स्टेशनरी साहित्य भांडार

विषय : स्टेशनरी साहित्याची मागणी करण्याबाबत

महोदय,

मी मानवता हायस्कूल मधील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे

शाळेसाठी आवश्यक स्टेशनरी साहित्याची मागणी करण्यासाठी पत्र लिहित आहे.

दरवर्षी शाळेला आवश्यक असणारी प्रत्येक स्टेशनरी आम्ही तुमच्या साहित्य भांडारातूनच मागवतो. यावर्षी सुदधा आम्हाला काही साहित्यांची गरज आहे. नेहमीप्रमाणे स्टेशनरी साहित्यावर नक्कीच तुम्ही आम्हाला सवलत देणार याची मला खात्री आहे. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आहेत त्यामुळे तुम्ही स्टेशनरी साहित्य लवकरात लवकर पाठवावे ही विनंती.

सोबत आवश्यक स्टेशनरी साहित्याची यादी जोडत आहे.

धन्यवाद !

आपला कृपाभिलाषी 

विद्यार्थी प्रतिनिधि

मानवता हाईस्कूल

Magni Patra Example – 4

विद्यार्थी प्रतिनिधी

आदर्श विद्यालय

कोल्हापूर

२४ डिसेंबर, २०२१

प्रति,

माननीय वन अधिकारी

कोल्हापूर

विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत

महोदय,

– मी आदर्श विद्यालयातील एक विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेमध्ये दरवर्षी वनमहोत्सव साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल ओढ व वनांचे महत्व निर्माण करण्यासाठी असे उपक्रम फार महत्वाचे आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा आपल्या खात्याकडून प्रत्येक शाळेला रोपांचा पुरवठा होणार आहे.

यावर्षी आमच्या शाळेला जास्त रोपांची गरज आहे. आमच्या शाळेला सुमारे तीनशे रोपे हवी आहेत. तरीसुद्धा तुम्ही आम्हाला रोपांचा पुरवठा कराल अशी आशा व्यक्त करतो ।

कृपया सहानुभूतिपूर्वक विचार करावा आणि आमची मागणी मान्य कराव ही विनंती.

आपला कृपाभिलाषी

विधार्थी प्रतिनिधि

आदर्श विद्यालय

Magni Patra Example – 5

अनिल शर्मा,

के ब्लॉक किडवाई नगर

कानपूर.

16- नोव्हेंबर – 2017

व्यवस्थापक श्री.

राजकमल पब्लिकेशन्स

विजयनगर, मेरठ.

विषय: पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तके मागवल्याबद्दल

महोदय कृपया खालील पुस्तके त्वरित वर पाठवा. वरील पत्त्यावरून योग्य कमिशन वजा करून

कृपया ते पाठवा.

या पत्रासोबत रु. 100/- च्या मसुद्याच्या अग्रीम सोबत आहे.

मी रक्कम पाठवत आहे. पुस्तके पाठवताना लक्षात ठेवा की पुस्तके कोठूनही फाटलेली नसावीत आणि नवीन आवृत्तीची असावी. पुस्तकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1 आदर्श मराठी शब्दकोश 

2 मराठी व्याकरण

4 मराठी ऑल इन वन पत्र लेखन

5 मराठी Magni Patra लेखन

Leave a Comment