VACHAN BADLA IN MARATHI

वस्तू एक आहे की अनेक आहेत, हे ज्यावरून कळते, त्याला वचन असे म्हणतात.

उदा. गाय, गाई, गोष्ट, गोष्टी, घर, घरे, इ.

एकवचनजेव्हा नामाच्या रुपावरुन एकाच वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्या वस्तूचे एकवचन मानले जाते.उदा. पुस्तक, आंबा, नदी, घोडा, चिंच, इ.

अनेकवचनजेव्हा नामाच्या रुपावरुन एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्या वस्तूंचे अनेकवचन मानले जाते.उदा. पुस्तके, आंबे, नदया, घोडे, चिंचा, इ.

VACHAN BADLA EXAMPLES

>वाट-वाटा

>रथ-रथ

>बाग-बागा

>सुट्टी-सुट्ट्या

पेन्सिल – पेन्सिलि

खेळाडू-खेळाडू

गोष्ट-गोष्टी

चित्र-चित्रे

उपकरण-उपकरणे

दुकान-दुकाने

रेष- रेषा

खोली-खोल्या

पिंजरा-पिंजरे

काडी-काड्या

वही- वह्याझाड

मुलगा-मुलगे

घर-घरे

तडा तडे

गाय-गाई

सवय-सवयी

महिना-महिने

फूल-फुले

राज्य राज्ये

चेहरा- चेहरे

मडके-मडकी

होडी-होड्या

दृश्य- दृश्ये

किल्ला-किल्ले

पायरी-पायऱ्या

टाकी-टाक्या

टप्पा-टप्पे

पाऊल-पावले

लेकरू-लेकरे

वेगळा-वेगळे

नाते-नाती-

फळा फळे

पेटी पेट्या

नदी नद्या

पिशवी पिशव्या

बाई बायका

बोगदा – बोगदे

वेल वेली

स्वप्न स्वप्ने

हात हात

सवलत सवलती

भाजी भाज्या

वर्ष वर्षे

चपाती – चपात्या

मूळ मुळे

रोगी रोगी

झाड झाडे

तोल टोले

मूक मुके

ठसा ठसे

ससा ससे

चप्पल चप्पला

आंवा आंबे

रस्ता- रस्ते

राजा राजे

दिवा- दिवे

वही वह्या|

म्हैस- म्हशी

किरण किरणे

काठी काठ्या

भिंग भिंगे

भाकरी – भाकया

मन मने

माणूस माणसे

तिकीट – तिकिटे

शेत – शेते

विमान विमाने

कुत्रा कुत्रे

मासा मासे

ससा – ससे

कोल्हा कोल्हे

मळा मळे

वाडा – वाडे

माळा – माळे

घोडा घोडे

रस्ता रस्ते

तार तारा

धार धारा

लाट- लाटा

वाट- वाटा

भिंत – भिंती

घागर – घागरी

पंगत – पंगती

सहल – सहली

सर- सरी

वरात – वराती

भुवई- भुवया

ससा – ससे

पान- पाने

काठी- काठ्या

गाय- गाई

समई -समया

मडके -मडकी

साखळी – साखळ्या

कोंबडा – कोंबडे

मासा – मासे

नाणे- नाणी

डबा – डबे

नोट नोटा

चूक – चुका

शेत – शेते

पंखा-पंखे

फूल- फुले

भिंत – भिंती

विट – विटा

झाड – झाडे

जाऊ – जावा

घर – घरे

पेढा – पेढे

पिसू – पिसवा

फुगा – फुगे

गोष्ट – गोष्टी

केळे- केळी

नदी -नद्या

बी – बिया

म्हैस- म्हशी

चूल- चुली

भाजी -भाज्या

कोल्हा – कोल्हे

वही -वह्या

डोळा – डोळे

कुत्रा – कुत्रे

घोडा – घोडे

पीस – पिसे

पोळी – पोळ्या

सून – सूना

चिंच – चिंचा

भिंत – भिंतीऊ

बहीण – बहिणी

मैत्रीण – मैत्रिणी

झुडूप – झुडपे

घरटे- घरटी

वासरू – वासरे

चमचा – चमचे

परात पराती

पाखरू -पाखरे

झोपडी – झोपड्या

टोपली – टोपल्या

बादली – बादल्या

वरात – वराती

नकल- नकला

बाहुली – बाहुल्या

लेकरू – लेकरे

विहीर – विहिरी

घड्याळ घड्याळे

बटाटा – बटाटे

पुस्तक – पुस्तके

माकड – माकडे

मांजर – मांजरे

मुलगा मुलगे

बाटली बाटल्या

रताळू – रताळे

पेन्सिल-पेन्सिली

सायकल – सायकली

वटवाघुळ – वटवाघूळे

शिल्पे – शिल्प

झुडूप – झुडुपे

चौथरा- चौथरे

घाणा – घाणे

पंथ -पंथ

महाविदयालय-महाविदयालये

शिष्यवृत्ती – शिष्यवृत्त्या

भिक्षुक – भिक्षुक

चोपडी -चोपड्या

मिठी मिठ्या

मनसबा – – मनसबे-

Leave a Comment